मोगॅम्बो खुश हुआ'; उद्धव ठाकरेंचं अमित शहांवर टीकास्त्र| Amit Shah | Uddhav Thackeray | BJP Shivsena

2023-02-19 1

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आपल्यासोबत जे गुलाम आले आहेत, त्यांना दिलं. तर ते म्हणाले खूपच छान, मोगॅम्बो खुश हुआ,'' अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली आहे. उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

#AmitShah #UddhavThackeray #Shivsena #SanjayRaut #EknathShinde #PMModi #Mumbai #ElectionCommission #SupremeCourt #BJP #AdityaThackeray #Maharashtra